महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
पॅंथर यूवा मोर्चाच्या वतिने आज पक्षाच्या विविध पदावर पदाधीकारी नियूक्त करण्यात आले.. राष्ट्रिय अध्यक्ष रामभाऊ ठोके

प्रतिनिधी-पिंपरी चिंचवड पॅंथर यूवा मोर्चाचे राष्ट्रिय अध्यक्ष रामभाऊ ठोके यांचे अध्यक्षते खाली काल ३० मे २०२३ रोजी सायं. ७:३० वाजता भोसरी येथे पक्षाच्या काही पदावर
नियूक्ती पत्र देत नियूक्ती करण्यात आली. यात
निताताई हुले:- पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा,
शिलाताई मुळे:- भोसरी विधान सभा अध्यक्ष,
मिनाताई अभिमान वाघमारे :- सचिव
माया राम मोरे:- उपाध्यक्ष
राणी नवनाथ बोराडे:- उपाध्यक्ष अशी पदे वाटत झाली या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर ही उपस्थित होते..




