पिंपरी शगूनचौक येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी..
प्रतिनिधी विनोद इसरानी पिंपरी चिंचवड दि. २४ जानेवारी २०२५ सालाबादा प्रमाणे याही वर्षी “मातोश्री सामाजिक संस्था” यांच्या वतीने पिंपरी शगुनचौक येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी उपस्थित शिवसेना मावळ लोकसभा संघटक संजोग वाघिरे पाटील यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
तसेच जिल्हाप्रमुख माजी आमदार गौतम चाबुकस्वार, यूवासेना प्रमुख चेतन पवार, मराठवाडा जनसंघ अध्यक्ष अरुण पवार, पिंपरी विधानसभाप्रमुख तुषार नवले, चिंचवड विधानसभा प्रमुख हरेश नखाते, उपजिल्हा प्रमुख दस्तगीर मणियार, संतोष पवार, संतोष सौदनकर, संदीप भालके, निखिल दळवी, राजाभाऊ कुदळे, बाळू जम, राजू निकम, भरत इंगळे, विलास अभांग, शिवाजी कुरहळकर, दत्ताराम साळवे, संजय यादव, राजू आवळे, विशाल चव्हान, शिवाजी पाडुळे, राजु कांबळे, माजी जिल्हा संघटीका सुनिता चव्हाण, पिंपरी विधानसभा सांघटिका वैशाली कुलथे, सुषमा शेलार, यास्मिन शेख तसेच असंख्य शिवसैनिक नागरीक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मातोश्री सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर, कार्याध्यक्ष गोरख पाटील निलंगेकर, शहराध्यक्ष गणेश पाडूळे,
सल्लागार नवनाथ जाधव, खजिनदार रविकिरण घटकार, उपाध्यक्ष प्रदिप दळवी, सहसचिव हनुमंत पिसाळ, संघटक बाळासाहेब गायकवाड,
सहसंघटक मारुती म्हस्के, प्रसिद्धीप्रमुख दत्ता गिरी, सल्लागार भरत इंगळे, पिंपरी अध्यक्ष दीपक भक्त, पिंपरी उपाध्यक्ष अंकूश पवार, अक्षय घटकार, अमित आहेर, शुभम बलकवडे, राहुल कदम.