अभिवादनउत्सवमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

७६ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त नवजीवन सोसायटी कूर्ला (पश्चिम) मूंबईत ध्वजारोहन करून रहिवाशांनी दिली तिरंगेला सलामी..

विषेश प्रतिनिधी कूर्ला मूंबई दि. २७ जानेवारी २०२५ काल रविवारी ७६ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त नवजीवन सोसायटी कूर्ला (पश्चिम) मूंबई येथे सोसायटीच्या वतिने ध्वजारोहन करून सलामी देण्यात आली. यावेळी देशभक्तीपर गिते स्पिकरवर लावण्यात आली होती. तसेच सोसायटीने मिठाई वाटत प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच कुर्ला (पश्चिम) येथील अल्बरकत शाळेजवळील गाव देवी येथे हॉटेल ओम साईचे उद्घाटनही करण्यात आले.
यावेळी मोहम्मद शोएब खान, सुखबिंदर सिंग (लाला भाई), पठाण असदान, जय हिंद कुमार प्रजापती, इस्लाम खान, हरिकेश जैस्वाल, अजय. कुमार यादव, कलीम शाह, कुदरत उल्लाह, कलाम हैदर, अस्लम शेख, चौधरी, लवकेश, गिरीश पाठक, बबलू यादव, इलियास शाह, दयाशंकर चौहान आणि लहान मुलेही उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!