
प्रतिनीधी सतिश वि. पाटील मुलुंड मूंबई दि. २७ जानेवारी २०२५ मुलुंड माॅडेला चेकनाका पोलीस चौकी बिट नं: ५ येथे मुलुंड पोलिस ठाणे वरिष्ठ निरिक्षक मा. मनोहर जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्या प्रसंगी सर्व मुलुंड पोलीस अधिकारी व कर्मचाऱी वर्ग उपस्थित राहून भारताची आनबान शान तिरंगा ध्वज फडकवून एकस्वरात राष्ट्र गीत गावून मानवंदना देण्यात आली.
यावेळी मुलुंड ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱी वर्ग, तसेच अनुवाद आपला न्युजचे पत्रकार सतिश वि.पाटील व पत्रकार नितीन मणियार उपस्थित होते.



