महाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

शिवशाही व्यापारी संघ सोमाटणे शिरगाव अध्यक्षपदी लवलीन अक्रम शेख यांची नियुक्ती जाहीर..

प्रतिनिधी मावळ दि. ०९ फेब्रुवारी २०२५ शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत अध्यक्ष कृष्णा साबळे यांच्या नेतृत्वाखाली जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरगाव- सोमाटणे अध्यक्षापदी लवलीन अक्रम शेख यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी जाहीर केली.
नवनियुक्त सोमाटणे शिरगाव अध्यक्षा लावलीन शेख यांनी सर्वसामान्य जनता, व्यापारी वर्ग, माता भगिनीचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा ही दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!