आंदोलनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

बोपखेल (रामनगर गणेशनगर) ग्रामस्थांकडून एकदिवसीय लाक्षणिक उपोषण..

प्रतिनिधी पूणे दि. ३० ऑक्टोंबर २०२३ मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवेली सराटी येथे आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बोपखेल ग्रामस्थांकडून बापुजी बुवा चौक गणपती मंदिर परिसरात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सदर आंदोलन हे शांततेच्या मार्गाने व कुठल्याही प्रकारचे हिंसक कृत्य न करता आंदोलनात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेऊन केले आहे
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला बोपखेल ग्रामस्थांननी पाठिंबा असून त्यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन शांततेने पार पाडण्यात आले. असे भाग्यदेव घुले यांनी यावेळी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!