अभिवादनउत्सवमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरशुभेच्छासामाजिक

सालाबाद प्रमाणे शिवसेना भवन आकुर्डी (उ. बा. ठा.) पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १७ मार्च २०२५ सालाबाद प्रमाणे शिवसेना भवन आकुर्डी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख मावळ लोकसभा संघटक मा. श्री. संजोगजी वाघेरे पाटील व जिल्हाप्रमुख मा आमदार ॲड श्री. गौतमजी चाबुकस्वार यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी श्री. रोमी संधू (उपजिल्हा प्रमुख), श्री. हाजी दस्तगीर (उपजिल्हाप्रमुख), सौ. अनिता ताई तुतारे (शहर संघटिका पिं. चिं. शहर ), सौ. प्रतिक्षा घुले (पुणे जिल्हा अधिकारी युवतीसेना), श्री. गुलाबराव गरुड (पिं. चिं. शहर उप शहरप्रमुख), श्री. युवराज कोकाटे (पिं. चिं. शहर संघटक), श्री. निखील दळवी (युवसेना उप शहरप्रमुख), श्री. तुषार नवले (पिंपरी विधानसभा प्रमुख), श्री. हरेश आबा नखाते (चिंचवड विधानसभा प्रमुख), श्री. राजाराम कुदळे (पिंपरी विधानसभा उप शहरप्रमुख), श्री. बाबासाहेब भोंडवे (चिंचवड विधानसभा शिवदूत), सौ. योगिनी मोहन (चिंचवड विधानसभा उपशहर संघटिका), सौ. रुपलीताई अल्हाट (भोसरी उपशहर संघटिका), श्री. संदीप भालके (चिंचवड विभागप्रमुख), सौ. सुजाता नखाते (काळेवाडी विभाग संघटिका), सौ. वंदना वाल्हेकर (वाल्हेकरवाडी विभाग संघटिका), श्री. गणेश आहेर (पिंपरी विधानसभा समन्वयक), सौ. वैभवी घोडके (पिं. चिं. शहर समन्वयक), सौ. मंदा फड (विभाग संघटिका), सौ. तस्लीम शैख (उपविभाग संघटिका), अशोक जाधव, ॲड.दत्ताराम साळवी, रावसाहेब थोरात, दिपक भक्त, विनोद धोत्रे, गोविंदराव शिंदे, प्रवीण पाटील, सतीश मरळ, पार्थ गुरव, शंकर कुऱ्हाडकर, विकास भिसे, घनश्याम कुदळे, राजू निकम, बाळासाहेब जम, नारायण नाणेकर, शिवाजी कुऱ्हाडकर, नाथाभाऊ खांडेभरड, मल्हारराव देशमुख, नाना जोशी, ज्ञानेश्वर शिंदे, भाविक देशमुख, विजय चव्हाण, भरत साळुंखे, नेताजी काशीद, राहुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!