अनधिकृतपिंपरी चिंचवड मनपा.महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

भोसरी एम. आय. डी. सी. मधील ई. एल. ब्लॉग /प्लाट नंबर ३९/८ मध्ये बी.बी मोरे यांनी रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणवर तात्काळ कारवाई करा.- युवराज दाखले

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २३ मे २०२५ पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भोसरी एम. आय. डी. सी. मधिल प्लांट नंबर 39/8 मध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बी. बी. मोरे यांनी वाहतूकदारांना अडचण करण्यासाठी अतिक्रमण केले‌ले आहे.
या अतिक्रमणामध्ये पत्राशेड मारून खोल्या भाडेतत्वावर देवून बेकायदेशीरपणे भाडे घेत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे या अतिक्रमणामुळे वाहतूकीस व सर्व सामान्य नागरिक, माताभगिनी यांना त्रास होत आहे. तसेच एखादी गंभीर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर फार मोठी अडचण व जिवीत हानी होवू शकते. तरी आपण तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!