उत्सवमहाराष्ट्रविशेषशुभेच्छाशैक्षणिकसामाजिक

मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड यांच्यावतीने दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न..

प्रतिनिधी अविनाश देशमूख शेवगांव दि. २७ मे २०२५ दहावी व बारावी मधील यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास मराठा सेवा संघ शेवगांव तालुका, संभाजी ब्रिगेड शेवगांव व जिजाऊ महिला ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी व माजी प्राचार्य न्यू आर्टस् कॉलेज श्री. शिवाजीराव देवढे, श्री. विक्रमराव दारकुंडे, श्री. विजयराव देशमुख मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष श्री. विष्णुपंत घनवट तालुका उपाध्यक्ष. ३मराठा सेवा संघ उद्योजक श्री. सचिन लांडे जोहरापुर तसेच संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष श्री. लक्ष्मण गायके शहर अध्यक्ष श्री. शरद जोशी, श्री. निलेश बोरुडे श्री. विशाल लांडे,श्री. मार्तंड झिरपे, माऊली खबाले खरडगांव व द्रोणाचार्य क्लासेसचे संचालक श्री. अमोल दाते सर पायघन सर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थी कु. घावटे श्रेया, कु.भक्ती ढोले, चि. देवढे तेजल, कु. बर्डे कल्याणी, चि. ओंकार जोशी, चि. ओंकार आर्ले, कु.आरती दारकुंडे, चि. आशिष फटांगरे, कु. श्रेया रुईकर, कु. तनुश्री दारकुंडे, कु. सन्हेल ढगे, कु. स्वाती काकडे, कु. समृद्धी लबडे, कु.अमृता बोडखे, समृद्धी बोडखे, कु. भक्ती पंडित, चि. योगेश गायके, कु.ऋतुजा घनवट, कु. विद्या घनवट तसेच शेवगाव शहरासह खरडगाव जोहरापूर घोटण शाळेचे विध्यार्थी व पालक यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना शिवाजीराव देवढेंचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!