
प्रतिनीधी पिंपरी चिंचवड दि. २४ जून २०२५ आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असणर्या महानगरपालिकेच्या शाळेंची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.
काळेवाडी गावठाणात असलेल्या पहिली ते सातवी प्राथमिक शाळेची परिस्थिती अतिशय दयनीय झालेली आहे, तात्काळ दुरूस्ती करा अन्यथा शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल या कामी उद्भवणाऱ्या सर्व गोष्टींची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा दाखले यांनी दिला आहे.



