अभिवादनमहाराष्ट्रविशेषशुभेच्छासामाजिक

वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २६ जून २०२५ वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज शाहूनगर, चिंचवड येथे आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी वंचित बहुजन आघाडी जनरल माथाडी कामगार युनियन पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मा. संजय ठोंबे उपाध्यक्ष मा. दशरथ शिंदे माजी शहर उपाध्यक्ष संतोष जोगदंड भारतीय बौद्ध महासभेचे माजी शहर अध्यक्ष मा. बापूसाहेब गायकवाड शहर संघटक मा.बाबासाहेब वाघमारे भोसरी विधानसभेचे उपाध्यक्ष मा. इंद्रसेन गोरे वंचित बहुजन आघाडी जनरल माथाडी कामगार महाचिव मा. प्रमोद मगर मा. सुधाकर मस्के मा. मनोज गजभार मा. किशोर मिटबावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!