गून्हामहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

जालना येथे झालेला मराठा समाजा वरील लाठीचार्जच्या निषेधार्थ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे मनसेच्या वतिने निषेध आंदोलन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०७ सप्टेंबर २०२३ जालना येथे झालेला मराठा समाजा वरील लाठीचार्जच्या निषेधार्थ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी भिमसृष्टी येथे काल महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांचे वतीने जाहिर निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले या वेळी गृहमंत्र्यांच्या राजिनाम्याची मागणी करण्यात आली व सरकारचा निषेध करण्यात आला, यावेळी सचिन चिखले, हेमंत डांगे, रुपेश पटेकर, सीमा बेलापूरकर, राजू सावळे, विशाल मानकरी, मयूर चिंचवडे, अनिकेत प्रभु, स्नेहल ताई बांगर, संगीता देशमुख, वैशाली कोराटे, विध्या कुलकर्णी, पुनम भोकरे, रेखा जम, ज्योती सोनवले, वैशाली निजामपुर, नितीन चव्हाण, अलेक्स आप्पा मोझेस, आकाश सागरे, नारायण पठारे, नितीन सूर्यवंशी, मयूर चिंचवडे, जयसिंग भाट, के. के. कांबळे, बाळा शिवशरण, सुरेश सकट, सखाराम मटकर, पांडुरंग जगताप, कृष्णा महाजन, सुधीर जम, अजित देवकर, जगदीश लांडगे, काशिनाथ खजुरकर, सिद्धेश सोनकवडे, आकाश लांडगे, आकाश पांचाळ, सुमित कलापुरे, विशाल साळुंके, यश कुदळे, रोहित थरकुडे, जगदीश लांडगे, प्रशांत वाघुले, तुषार वऱ्हाडे, अजित देवकर, श्रद्धा देशमुख व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!