महाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिकहरवले

बाळाराम धाऊ पाटील वय ४३ वारी तून मागे येताना हरवले..

प्रतीनीधी सतिश वि.पाटील मुबंई दि. ०५ जूलै २०२५
सदर व्यक्ती नाव बाळाराम धाऊ पाटील. वय ४३ राहणार मु. भिंगार ता. पनवेल जि. रायगड हा युवक पनवेल ते पंढरपूर पायी दिंडीवारीत गेला असता इंदापूरहुन तो परत घरी ऐण्यास निघाला होता. सदर व्यक्ती इंदापूर ते भांडगाव दरम्यान २९ जून रविवार पासुन हरवला आहे.
त्याने अंगात सफेद शर्ट व काळी पॅन्ट पायात सफेद रंगाचे बुट घातले आहेत सदर व्यक्ती कोणाला दिसुन आल्यास खालील नंबर वर संपर्क साधा अशी विनंती नातेवाईकांनी केली आहे.
संपर्काकरिता खालील नंबरवर संपर्क साधावा- 9152976051
7093174910

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!