महाराष्ट्रराजकीयशहरसामाजिक

बहुजन समाज पार्टी पश्चिम महाराष्ट्र झोन आढावा बैठक संपन्न झाली.

प्रतिनिधी पूणे दि. ०९ नोहेंबर २०२३ रोजी या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक मा.अँड. संदीप ताजने (प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र), प्रदेश प्रभारी,
मा. डॉ हुलगेश भाई चलवादी यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी कार्येकर्ते यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रामुख्याने प्रदेश महासचिव मा. सुदीप गायकवाड, मा. आप्पा साहेब लोकरे यांच्या समवेत पक्षाचे, प्रदेश सचिव प्रदेश सदस्य तसेच जिल्हा प्रभारी, जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, तसेच सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड. संदीप ताजने साहेब व पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी डॉक्टर हुलगेश चलवादी यांनी सर्वपदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले २३ तारखेच्या दिवशी बहुजनांनी बुलंद आवाज करून युवकांची पसंत राष्ट्रीय कॉर्डिनेटर आकाश आनंद साहेब पश्चिम महाराष्ट्र दौऱ्या वर संघटन व सत्ता परिवर्तन संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी दि. २३ नोहेंबर २०२३ ला पुण्यामध्ये गणेश कला क्रीडा मंडळ या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. व या ठिकाणी बहुजन समाजाची बहुजन समाज पार्टी सत्ता परिवर्तन कशा प्रकारे करता येईल व बहुजनांनी एकत्र येऊन काम कसं करावी यासाठी बहुजनांच्या हितासाठी मार्गदर्शन करतील बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय कॉर्डिनेटर आकाश आनंद साहेब येणार आहेत म्हणून आपल्या सर्व बहुजनांना विनंती आहे आपण सर्वजण बहुजन समाज पार्टीला सपोर्ट करून सत्ता परिवर्तन करण्याचा संकल्प करून या देशांमध्ये बहन कुमारी मायावती यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करावे यासाठी सर्व कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले प्रा. डॉ. अभिजित मनवर प्रदेश कार्यालयीन सचिव यांनी संबोंधीत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!