नाशिकमहाराष्ट्रराजकीयविशेषसामाजिक

भोंदू बाबा अशोक खरात याचे प्रकरण हाताळणार्‍या सुषमाताई अंधारे व इतर पिडीत महीलांना तातडीने पोलिस संरक्षण देण्यात यावे:- युवराज दाखले

प्रतिनीधी पिंपरी चिंचवड दि. २३ मार्च २०२६ महाराष्ट्रात भोंदूगिरी करणारा भोंदू बाबा अशोक खरात याचे प्रकरण सुषमा अंधारे अतिशय जबाबदारीने प्रसार माध्यमान समोर मांडत आहेत.

त्यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे व शिवशाही व्यापारी संघाच्या मागणीमूळे राज्य महीला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशाने राजीनामा द्यावा लागला आहे.

या सर्व गोष्टी गंभीर असून सुषमाताई अंधारे यांना तातडीने पोलिस संरक्षण देण्यात यावे अशी आम्ही शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ईमेलद्वारे मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!