झूरळ म्हणून हिनवनार्या मूलांनी अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजिनामा घेतला भाजपला १२ वर्षानंतर पहिल्यांदा झूकवले..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २५ जूलै २०२६ झूरळ म्हणून हिनवनार्या मूलांनी अखेर १२ वर्षानंतर भाजपाला झूकवले व धर्मेंद्र प्रधान यांचा राजिनामा घेतला.
एक महिन्या पासून काॅक्रोच जनता पार्टीने दिल्ली जंतर मंतर येथे शांतता पूर्ण आंदोलन केले होते. याच वेळी संसद मार्चच्या दोन दिवस आधी पोलिसांनी सोनम वांगचुक यांना बळजबरीनं दवाखान्यात घेवून गेले. संवाद न करता सरकारनं घेतलेली ही भूमिका अयोग्यच होती आणि त्याचा निषेध म्हणून या आंदोलनाची तिर्वता वाढली प्रत्यक्ष सहभागी होण्याकरिता लाखो यूवा ( gan z) सामिल झाले.
जंतर-मंतर ते संसद भवनादरम्यान काढण्यात आलेल्या मोर्चानंतर पोलीस व आंदोलकांमध्ये संघर्ष व लाठीचार्ज झाला. विरोधक नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला व CJP ने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली.
नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आणि अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी, गैरव्यवहार व विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईविरोधात आक्रमक आंदोलन सुरू झाले होते. या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी केली जात होती. आंदोलनाची पार्श्वभूमी आणि घडामोडीस्पर्धा परीक्षांमधील अनियमितता आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचे दीर्घकाळापासून दिल्लीत आंदोलन सुरू होते. अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजिनामा झाला.
भाजपाला १२ वर्षातिल पहिला नसहन होणारा धक्का या झूरळांनी दिला देशभरात या झूरळांचे कौतूक केले जात आहे.



