शहरसामाजिक

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीसंयुक्त जयंती महोत्सव २०२३.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड ऑल इंडिया पँथर सेना, रामभाऊ ठोके युवा मंच पिंपरी-चिंचवड शहर
शांतीनगर, भोसरी आयोजित, शांतीनगर, भोसरी येथे सांय. ६ ते १२ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
रविवार, दि. ३० एप्रिल २०२३ रोजी आणि महात्मा जोतिबा फुले यांची संयुक्त जयंती सोहळा होणार आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिचा पँथर सेना प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. दिपकभाई केदार राष्ट्रीय अध्यक्ष कार्यक्रमाचे उद्घाटक मा. विलासशेठ लांडे प्रथम आमदार भोसरी विधानसभा, प्रमुख उपस्थिती मा. गौतम चाबुकस्वार मा. आमदार, पिंपरी विधानसभा, मा. राहुल भाऊ डंबाळ, राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन युवा मोर्चा, मा. योगेशभाऊ लोंढे युवा नेता, मा. बिराजदादा लांडे युवा नेता, इंजि. बालासाहेब कांबळे, दादासाहेब कांबळे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाशभाऊ तिकटे, निता हुले, मा. रामभाऊ मोहन ठोके नेते ऑल इंडिया पॅंथर सेना.
● प्रमुख अतिथी मा. भास्कर जाधव साहेब, पोलिस निरिक्षक भोसरी पोलिस स्टेशन, मा. राजेंद्र निकाळजे, एम. आय. डी. सी. पोलिस स्टेशन, मा. शंकर अवताडे साहेब वरिष्ठ पोलिस निरिक्षक पिंपरी पोलिस स्टेशन, प्रमुख मान्यवर नेते मा. बिनोदभाऊ भोळे महाराष्ट्र अध्यक्ष, मा. बाळासाहेब शेंडगे, उपाध्यक्ष महाराष्ट, मा. जितेशभाई जगताप, जिल्हाध्यक्ष, पुणे, मा. किशोर आप्पा कारजेवार, जिल्हा उपाध्यक्ष, मा. अक्षय कसबे वाहतुक आघाडी अध्यक्ष, (पिं.चि.), मा. अनिल गायकवाड, मा. पिल्लू बनसोडे, नितिन अप्पा जाधव, इंद्रजीत पवार जिल्हा कार्याध्यक्ष, पुणे वॉर्ड अध्यक्ष,
भैय्यासाहेब इनकर, रोहीत प्रसाद, विकारज गालफाडे, रोहित सांवत, उत्तम डोंगरे, फुले शाहू आंबेडकरी कार्यक्रमाची रूपरेषा ● चळवळीतील कार्यकर्त्याचा सन्मान- मा. रजनीकांत क्षीरसागर, प्रा. युवराज भास्कर, प्रा. बी. बी. शिंदे, सुरेशदादा गायकवाड, राजेंश ढावरे, ऋषिमुनी लोखंडे, संजीवन कांबळे, शिवशंकर उबाळे, गोपाळभाऊ मोरे, दत्ताभाऊ गायकवाड, शिवाजी झोरगे, पाटील, लालासाहेब गायकवाड, नितीन कांबळे, किरणभाऊ साळवी, धीरज बगाडे, राजू गायकवाड, अजय गायकवाड, रणजीत गभाळे, दिपक बनसोडे, संतोष गायसमुद्रे, महेंद्रभाऊ सरवदे, माऊलीभाऊ बोराटे, सुरज गायकवाड, अर्जुन जाधव, नरेंद्र सोनटक्के, धुराजी शिंदे, सुधाकरभाऊ इंगळे, लक्ष्मण पांचाळ, सीमाताई पांचाळ, मुकुंद रणदिवे,

●चळवळीतील वकिलांचा सन्मान ॲड. सर्वजीत बनसोडे, ॲड. अतुल कांबळे, ॲड. राज जाधव, ॲड. नितीन कांबळे, ॲड. मिलींद कांबळे, ॲड. उमेश गवळी, ॲड. मिलिंद डुमणे, ॲड. आरू सर

●पत्रकार सन्मान – वरिष्ठ पत्रकार लक्ष्मण रोकडे, जयंत जाधव, कलिंदर मामू शेख, दिलीप दहाडे, विशाल गोडस्वार, शेहनाज कुरणे, बाबा गायकवाड, विश्वजीत पाटील, प्रदिप टोपे, रामा बनसोडे,
कार्यक्रमाची वेळ व ठिकाण●
रविवार दि. ३० एप्रिल २०२३ रोजी सांय. ६ वा. यशवंतराव चव्हाण आश्रम शाळेच्या शेजारी शांतीनगर, भोसरी, पुणे २६. या कार्यक्रमाची माहिती मा. रामभाऊ मोहन ठोके यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!