महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

“घरकूल मधे रिपब्लिकन युवा सेनाची शाखा स्थापन”.. धुराजी शिंदे

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड ०२ जूलै २०२३ रोजी सायंकाळी चिखली येथील घरकूल सोसायटी येथे रिपब्लिकन युवा सेनाची शाखा स्थापन झाली. या वेळी प्रमूख पाहूणे म्हणून रिपब्लिकन युवा सेनाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धुराजी शिंदे, कांचन जावळे, हरीभाऊ गायकवाड, अनिता बागडे, मूकनायक नॅशनल न्युज पेपरचे संपादक तूषार गायकवाड, मूकनायकचे वरिष्ठ पत्रकार लक्ष्मण रोकडे, मूकनायकचे पत्रकार शफिक शेख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अरूण मैराळे यांनी केले. या वेळी नवनाथ धोत्रे, दिलिप जाधव, योगेश शिंदे, सुनिल गायकवाड, रायप्पा अलेक्सझेडर, प्रकाश पाटोळे, विवेक शिंदे, प्रमोद हेरोडे, आशा गायकवाड, मेकला अलेक्सझेडर, यांनी पक्ष प्रवेश केला या कार्यक्रमाला नव चैतन्य हौसिंग सोसायटी सी 25 घरकुल योजना येथील सर्व सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!