महाराष्ट्रविशेषशहरसंपादकीयसामाजिक
शालन किसन कांबळे यांचे दू:खद निधन पत्रकार सुनील (बाबू) कांबळे यांना मतृशोक..

चिंचवड दत्तनगर येथील शालन किसन कांबळे वय 70 यांचे अल्पशा आजाराने आज शनिवारी दिनांक 20 मे 2023 रोजी वाय.सी.एम. रुग्णालयात निधन झाले. पत्रकार सुनील (बाबू) कांबळे यांच्या त्या मातोश्री होत्या.
अत्यविधी पिंपरी येथील लिंकरोड स्मशान भूमी (विद्युत दाहिनी) या ठिकाणी दि.21 मे 2023 रोजी सकाळी 11 : 30 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.



