पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी (अजित पवार) युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदावर सागर ओरसे यांची निवड..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. २४ डिसेंबर २०२३ पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी (अजित पवार) युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदावर सागर ओरसे बालाजी नगर भोसरी पुणे यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी पिं. चिं. शहर आयोजित पदवाटप व युवक मेळावा रविवार दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी स. ११ वा. काळेवाडी, पुणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमूख उपस्थिती मा. पार्थ अजितदादा पवार (युवा नेते), मा. रुपालीताई चाकणकर (अध्यक्ष- राज्य महिला आयोग, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला कांग्रेस), मा. सुनील (आण्णा) शेळके ( लोकप्रिय आमदार मावळ मतदार संघ), मा. सुरज चव्हाण ( अध्यक्ष – रा.यु. काँ. महाराष्ट्र राज्य ), मा. अजितभाऊ गव्हाणे ( शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), मा. आण्णा बनसोडे ( आमदार, पिंपरी मतदार संघ), मा. विलास लांडे (मा. आमदार, भोसरी मतदार संघ), मा. संजोग वाघेरे (मा. शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ),
मा. कविता ताई आल्हाट (शहराध्यक्ष, महिला रा.यु.काँ. पिं. चिं. शहर ), मा. योगेश बहल (मा. महापौर ), मा. विठ्ठल (नाना) काटे (मा. विरोधी पक्षनेते, नगरसेवक पि.चि. मनपा ), मा. भाऊसाहेब भोईर (जेष्ठ नेते), श्री. शेखरभाऊ चंद्रकांत काटे (शहराध्यक्ष, रा.यु.काँ. पिं.चिं. शहर (जिल्हा), श्री. विशाल शंकर वाकडकर (उपाध्यक्ष, रा.यु.काँ. महाराष्ट्र प्रदेश), श्री. विशाल काळभोर (प्रदेश सरचिटणीस, रा.यु.काँ. महाराष्ट्र व पुणे शहर जिल्हा प्रभारी), श्री. तुषार ताम्हाणे (कार्याध्यक्ष रा.यु.काँ. पिं.चिं. शहर), श्री. प्रसाद कोलते (कार्याध्यक्ष रा.यु.काँ.पिं.चिं. शहर ), श्री प्रसन्न डांगे (कार्याध्यक्ष रा.यु.काँ.पिं.चिं. शहर), यांचे उपस्थितीत पदवाटपाचा कार्यक्रम संपंन्न झाला यावेळी पिंटु जाधव, सदा कुशाळकर, राजू गुंजाळ, आनंद विटकर, संतोष घोडेस्वार, किशोर पायळ, अक्षय शिरसाट, राजू पवार, सचिन विटकर, अविनाश पवार, मारूती चौगुले, यल्लाप्पा जाधव, सुनिल पिटेकर, अजय गोटे, रामा गोटे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.




yandanxvurulmus.JGscxouAGW9j