महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई म्हणजे विठ्ठल रुक्मिणीच- प्रबोधनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर वाबळे महाराज

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १३ मार्च २०२४ रिपब्लीकन सेना पिं.चिं शहर आयोजित त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर जयंती महोत्सव २०२४ या कार्यक्रमाचे प्रमूख आकर्षण जगविख्यात प्रबोधनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर वाबळे महाराज हे होते. परवा सोमवार दि.११.०३.२०२४ वेळ सायं ६:०० ते १०:०० स्थळ : से.२२ डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत निगडी असे होते. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक खाजाभाई पटेल स्वागताध्यक्ष आयु. मुकुंद रणदिवे, कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू गायकवाड (अध्यक्ष झोपडपट्टी सेल पिंपरी चिंचवड शहर) महाराष्ट्र राज्य या कार्यक्रमास लाभलेले सत्कारमूर्ती माजी नगरसेवक मा. सचिन चिखले, माजी नगरसेविका सौ. कमलताई बापू घोलप, माजी नगरसेवक मा. उत्तम केंदळे, माजी नगरसेविका श्रीमती. सुमनताई पवळे.
सन्मानीय उपस्थिती मध्ये मा. मच्छिंद्र कदम, मा. रमेश गायकवाड, मा. बापूसाहेब गायकवाड, मा. राजन नायर, मा. अंकुश कानडी, मा. सदानंद गवई, मा. शिवशंकर उबाळे, मा. गोपाळ भाऊ मोरे, मा.सुलाताई मोटे, मा.श्याम पवार, मा.दीपक भालेराव, मा. उषाताई वाघमारे, मा. माऊली बोराटे, मा. धनाजी खाडे, मा. लहू अमराळे, मा.राठोड पांडू सेठ, मा. युवराज भास्कर तिकटे, मा. लालासाहेब गायकवाड, मा. भाऊसाहेब आडागळे, मा. दत्ताभाऊ गायकवाड, मा. गौतम भाऊ पटेकर, मा. रामभाऊ ठोके, मा. राजेंद्र पवार, मा. बी. बी. शिंदे, मा. शिवाजी झोडगे, मा. दिनेश रोकडे
आयोजन कमिटी – आयु रमेश कांबळे, आयु रंजीत घोबाळे, सुनील जैयस्वार, रामभाऊ कांबळे, सुमन जैयस्वार, रेश्मा बनसोडे, वर्षा सोनवणे, छाया क्षिरसागर, दत्ता सूर्यवंशी, देविदास उबाळे, विमल प्रधान, कांताबाई पवार, सुप्रिया कांबळे, प्रेमदेवी जैस्वार, भिमराव सुरवसे, संजय खरात, दिलीप धबडगे, सुनीता कांबळे, मनीषा येडे, साक्षी मस्के, पाकीजा तांबोळी, रामभाऊ पवार, रमेश उपादे, रामजीत जयस्वाल, मंगल शिंदे, लक्ष्मी कांबळे, आशाबाई कांबळे, मंगलताई सूर्यवंशी, छकुली वाघमारे, ताराबाई कांबळे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!