आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
पिं.चिं.महानगरपालिच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी पदावर श्री. अंकुश झिटे व श्री. सुधीर वाघमारे यांची पदोन्नती..
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. १५ मार्च २०२४ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आस्थापनावरील सहायक आरोग्य अधिकारीपदी श्री. अंकुश मालोजी झिटे आणि श्री. सुधीर हौशिराम वाघमारे यांची पदोन्नती झाली आहे.
असे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांच्या पदोन्नतीचे आदेश पारित केले आहे. रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यासाठी मार्च २०२४ मध्ये समिती सभा आयोजित
करण्यात आली होती. श्री. अंकुश मालोजी झिटे व श्री. सुधीर हौशिराम वाघमारे हे मृदभाषिक, कर्तव्यदक्ष, मनमिळावू स्वभावाचे असल्याचे सांगीतले जाते. त्यांच्या या नियूक्तिने विविध क्षेत्रातिल सामाजिक, राजकिय, तसेच RTI HUMAN RIGHTS ACTIVIST FEDERATION OF MAHARASHTRA (माहिती अधिकार व मानवी हक्क परिषद ) चे संस्थापक अध्यक्ष विनोद क्षीरसागर यांच्या वतिने पूढील वाटचालीस शूभेच्छा देण्यात आल्या.