महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

महानगरपालिकेच्या वतीने आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.२३ मार्च २०२४ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिवंगत अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त चिंचवड स्टेशन येथील के.एस.बी चौकातील त्यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!