
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०५ मे २०२४ मावळ लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करत प्रचारात स्वताला व कूटूंबाला झोकून दिलेले दिसते आहे. महाविकास आघाडीचे ही यात सहकार्य काही प्रमाणात लाभताना दिसते शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सर्व कार्यकारणीचे सर्व सदस्य तनमन धनाने काम करताना दिसतात सोबत काॅंग्रेसने ही विविध उपक्रम राबवीले पण राष्ट्रवादी यूवक काॅंग्रेस वगळता पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काॅंग्रेस कमीटीचे नेते कोणताही उपक्रम राबवताना दिसत नाही याउलट शिरूर लोकसभेत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अमोल कोल्हेच्या प्रचारात शिवसेनेची दूसरी टीम म्हणजे धनंजय आल्हाट हे आपल्या टिमला सोबत घेत प्रचार करताना दिसतात तिकडे ही राष्ट्रवादी यूवक काॅंग्रेसच नव नविन उपक्रमासह जसे बूथ कमिटी व घरोघरी जावून प्रचार करताना दिसतात मग पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काॅंग्रेस का तोंड लपवते का दिसत नाही “क्या दालमे कूछ काला है” ?



