उत्सवमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

भाजपची पहिली यादी जाहीर झाल्याने राष्ट्रवादी (अ.प) गटाच्या अण्णा बनसोडेंचा पिंपरी विधानसभेचा मार्ग झाला मोकळा..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २० ऑक्टोंबर २०२४ भाजपची पहिली उमेदवार यादी झाली जाहीर चिंचवड व भोसरीचे उमेदवार जाहिर झाल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अण्णा बंनसोडेंचा पिंपरी विधान सभेच्या तिकिटाचा मार्ग झाला मोकळा भोसरी व चिंचवड हे दोन्ही विधानसभा मतदार संघ भाजप कडेच होते पण पिंपरी विधानसभा ही पहिल्यापासून राष्ट्रवादी काॅंग्रेसचा बाले किल्ला होता. आज ही तो अबाधित राहिल्याने अण्णा समर्थकांत आंनद साजरा होत आहे. तसेही पिंपरीचा गड हा अण्णा बनसोडेंनीच राखावा असे जूने जानकार म्हणत होते त्याच प्रमाणे घडल्याने आनंद साजरा होताना दिसत आहे.
दूसरीकडे भाजपच्या चिंचवड विधानसभेत शंकर जगताप यांच्या उमेदवारी संदर्भातील विरोध नाट्य संपूष्टात आल्याने जगताप समर्थकात ही आनंद साजरा होताना दिसतो आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!