पिंपरी-चिंचवडपूणेमहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिक

पिंपरी चिंचवडमध्ये उर्दू माध्यम कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याबाबत उपमूख्यमंत्री अजित पवारांना निवेदन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २२ सप्टेंबर २०२५ काल दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता दापोडी येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांना अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, पुणे जिल्हा यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात उर्दू माध्यम कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनाला उपमुख्यमंत्री मा. अजित पवार साहेब यांनी सकारात्मक होकार दर्शविला.
यावेळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, जिल्हा पुणेचे जिल्हाध्यक्ष मा. अश्फाक शेखसर यांनी व्यक्तिगत भेट घेऊन संघटनेच्या विविध मागण्यांविषयी व संदर्भांबाबत सविस्तर माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!