उत्सवमहाराष्ट्रराजकीयशुभेच्छासामाजिक
भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) पक्षाचा ६८वा वर्धापनदिन उत्साहात साजरा..

प्रतिनिधी महाड दि. ०४ नोव्हेंबर २०२५ काल दि. ०३ नोव्हेंबर रोजी महाड येथे पक्षाचा ६८वा वर्धापनदिन साजरा झाला यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. ना. डाॅ. रामदासजी आठवले साहेब व युवा नेते मा. जित यांना पिंपरी चिंचवडचे मा. नगरसेवक अंकुश कानडी भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) गटाचे प. महाराष्ट्र उपाध्यक्ष, मा. रमेश चिमूरकर भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) गटाचे प.महाराष्ट्र सचिव, यांनी पूष्पहार देवून स्वागत केले. तसेच मा. के एम बुक्तर उपाध्यक्ष प. महाराष्ट्र, मा. दिलीप साळवे उपाध्यक्ष पिं चि शहर, मा.विलास कांबळे उपाध्यक्ष पिं चि शहर, युवा कार्यकर्ते मा. आनंद जाधव, मा. मारोती मंडळे, मा. पांडूरंग कांबळे व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.



