महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
शिवशाही व्यापारी संघ सलग्न शिवशाही वाहतूक आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी मोहासीन शेख यांची निवड जाहीर.
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. १६ मार्च २०२४ शिवशाही व्यापारी संघ सल्लग्न शिवशाही वाहतूक आघाडी प्रदेशाध्यक्ष अब्दुल भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी मोहासीन बाबुमिया शेख यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी जाहीर केली.
नवनियुक्त शिवशाही वाहतूक आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष मोहासीन शेख यांनी सर्वसामान्य वाहतूकदार, चालक व मालक, यांचे प्रश्न शासन दरबारी मांडुन ते सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द राहण्याच्या सुचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.