अपघात
-
कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला; 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, 12 विद्यार्थी व 1 शिक्षिका रेस्क्यू..
प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. ०६ मार्च २०२६ कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला; 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, 12 विद्यार्थी…
Read More » -
मुबंई पुणे हायवेवर पुन्हा टँकरचा अपघात गॅस गळती ‘न’ झाल्याने मोठा अपघात टळला..
प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. २४ फेब्रुवारी २०२६ मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अमृतंजन पुलाजवळ २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी एका गॅस टँकरचा…
Read More » -
विमान अपघातात अजित पवार उपमुख्यमंत्री यांचा दुर्दैवी निधन!
प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. 28जानेवारी 2026 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे हे भीषण…
Read More » -
भांडूपमध्ये बेस्ट बसने १३ जणांना चिरडलं, ०४ जनांचा मृत्यू , रात्रीच्यावेळी धक्कादायक घटना,
प्रतिनीधी सतिश पाटील मुंबई दि. ३० डिसेंबर २०२५मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. भांडूप रेल्वे स्थानकाजवळील बस डेपो जवळ बेस्ट…
Read More » -
नवी मुंबईत रहेजा रेसिडन्सीत अग्नितांडव, चारजणांचा दुदैवी मृत्यू!ऐन दिवाळीत शोककळा..
प्रतिनीधी सतिश पाटील मुंबई दि. २४ ऑक्टोबर २०२५ वाशीतील सेक्टर १४ एम. जी. कॅाम्लेक्समधील रहेजा रेसिडन्सी सोसायटीमध्ये मध्यरात्री लागलेल्या आगीत…
Read More » -
मुंबईतील मुलुंड-ऐरोली पुलावर बेस्ट बस आणि टेम्पोचा भीषण अपघात!
प्रतीनीधी सतिश पाटील मुंबई दि २४ ऑक्टोबर २०२५ बेस्ट बस व टेम्पोची समोरासमोर धडक होऊन सात जण जखमी झाले. जखमींना…
Read More » -
तामिळनाडूत चेंगराचेंगरीत ३६ जणांचा मृत्यूअभिनेते विजय थलपती रॅलीत दुर्घटना..
प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. २९ सप्टेंबर २०२५ तामिळनाडूतील तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाचे प्रमुख आणि लोकप्रिय टॉलीवूड अभिनेते विजय…
Read More » -
“निगडी मधील लालपरीचा थांबा प्रवाशांनकरिता ठरू शकतो कर्दनकाळ”
निगडीचा एस.टी. थांबा तात्काळ बंद करा किंवा अन्य ठिकाणी स्थलांतरित करा; अन्यथा एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना काळे फासन्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा…
Read More » -
दहिगांव रस्त्यावर लुटमार करून गंभीर जख्मी करणाऱ्या गुंड टोळीवर गुन्हे नोंदवून फौजदारी स्वरूपाची कायदेशीर कारवाई करा अन्यथा जख्मी मनोज घनवट करणार पोलीस ठाण्यासमोर प्राणांतिक उपोषण..
प्रतिनिधी अविनाश देशमुख शेवगांव दि. २९ जुलै २०२५ या बाबत सविस्तर वृत्त असे की रस्त्यावर लुटमार करून हाणमार करणाऱ्या गुन्हेगारी…
Read More » -
नवी मुंबई महापे येथे हायड्रा क्रेनने वाहतूक पोलिसाला चिरडले.
प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुबंई दि. २६ जूलै २०२५ नवी मुंबई महापे येथे हायड्रा क्रेनने वाहतूक पोलिसाला अपघातात धडक दिल्याने त्यांचा…
Read More »