घोटाळे
-
सर्वे नंबर १०० विठ्ठल नगर झोपडपट्टी मे. साई मिरॅकल डेव्हलपर्स यांच्यावर मटरेल अपहरण व चोरीचा गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १२ मे २०२६ विठ्ठल नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी संबंधित झोपड्या मोकळ्या करून घेण्यात आल्या आहेत.…
Read More » -
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विरोधी पक्ष ही भाजपची “बी” टीम – चेतन पवार
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०७ मे २०२६ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विरोधी पक्ष सक्षम भूमिका घेत नाही. या महापालिकेतील विरोधी पक्ष…
Read More » -
वल्लभनगर एसटी आगाराचा ‘रंगाचा ढंग आणि कारभाराचा भंग’; प्रवासी सुविधांचा पुरता बोजवारा!..
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. ०७ मे २०२६ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस म्हणजे सर्वसामान्यांची ‘जीवनवाहिनी’. मात्र, सध्या पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर बस…
Read More » -
मुलुंड पुनर्विकास प्रकल्पातील २. ५५ कोटी रू.खरेदी, विक्री घोटाळ्यातची चौकशी सुरू..
प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. २९ एप्रिल २०२६ मुंबईच्या मुलुंड परिसरातून एक मोठे फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे, जिथे एका…
Read More » -
शिक्षणातील भ्रष्टाचाराला चपराक, पण ही फक्त सुरुवात..
शिक्षणाच्या नावाखालील घोटाळ्यांना आता चाप लावायलाच हवा.. प्रतिनिधी रेणुका गायकवाड नाशिक दि. २८ एप्रिल २०२६ धुळे जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रातून समोर आलेला…
Read More » -
सांगवी-बोपोडी पुल सुशोभीकरणामध्ये झालेल्या १२ कोटींच्या अतिरिक्त खर्चाबाबत तीव्र निषेध व चौकशीची मागणी.
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. २१ एप्रिल २०२६ वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, सांगवी व बोपोडी यांना जोडणाऱ्या मुळा नदीवरील पुलाच्या सुशोभीकरणासाठी पिंपरी-चिंचवड…
Read More » -
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील भ्रष्टाचार कधी संपणार?
प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. २० एप्रिल २०२६ कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील (KDMC) भ्रष्टाचाराचा प्रश्न अत्यंत गंभीर होत चालेला असून, तो कधी…
Read More » -
वाढ व घट या नावाखाली वर्गीकरणाच्या सुमारे ५२ कोटीच्या रु. बोगस उपसूचनांवर सह्या करणारे सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची सखोल चौकशी होऊन फौजदारी गुन्हे दाखल करा-मारुती भापकर
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १७ एप्रिल २०२६ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील बहुचर्चित र.रु.५२ कोटी रक्कमेच्या बोगस उपसूचना या गंभीर प्रकरणाबाबत राष्ट्रवादी…
Read More » -
संत भगवान बाबा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी लिमिटेडच्या फरार संचालकांच्या विरोधात पाथर्डीत ठेवीदारांचा आक्रोश ५ मार्च २०२६ पासून पाथर्डी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु..
प्रतिनिधी अविनाश देशमुख शेवगांव दि. ०६ मार्च २०२६ शेवगांव पाथर्डी (अहिल्यानगर) सविस्तर वृत्त असे की पाथर्डी येथील श्री संत भगवान…
Read More » -
डोंबिवलीत बनावट औषधांच्या रॅकेटचा पर्दाफाश,
प्रतिनिधी सतीश पाटील मुंबई दि. 19 फेब्रुवारी 2026 रुग्णांच्या जीवाशी खेळ; बिहार कनेक्शन उघड..उच्च रक्तदाबावर अत्यंत गुणकारी मानल्या जाणाऱ्या ‘Telma…
Read More »